Home Bibles एज्रा 10:22 · मराठी बायबल
एज्रा 10:22 · मराठी बायबल

पशहूरच्या वंशातले एल्योवेनय, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद, एलासा,

Cross references

1 इतिहास 9:12

यहोरामचा मुलगा अदाया होता. यहोराम हा पशहूरचा मुलगा. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा मुलगा मसय. अदीएल यहजेराचा मुलगा, यहजेरा मशुल्लामचा मुलगा, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा मुलगा.

एज्रा 2:36

याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातीलयादायाचे वंशज 973

एज्रा 2:38

पशूहराचे वंशज 1,247

एज्रा 3:2

योसादाकचा मुलगा येशूवा याने शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि इतर बरोबर असलेल्या लोकांच्या सहकार्याने, होमार्पणे वाहण्यासाठी इस्राएलच्या देवाची वेदी बांधली. देवाचा एकनिष्ठ सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तिचे बांधकाम झाले.

नहेम्या 7:41

पशहूराचे वंशज1247

Interlinear

Choose Theme