एज्रा 10:15 · मराठी बायबल
असएलचा मुलगा योनाथान आणि तिकवाचा मुलगा यहज्या तसेच मशुल्लाम व शब्बथई लेवी अशा मोजक्याच लोकांनी या योजनेला विरोध केला.
Cross references
एज्रा 10:29
बानीच्या वंशातील मशुल्लाम, मल्लूख, आदाया, याशूब, शाल आणि रामोथ,
नहेम्या 3:6
यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा मुलगा आणि मशुल्लाम बसोदयाचा मुलगा. त्यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजागऱ्यांनी जोडले. नंतर कड्या व अडसर बसवले.
नहेम्या 10:20
मप्पीयाश, मशुल्लाम, हेजीर,
नहेम्या 11:16
शब्बथई आणि योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख होते आणि देवाच्या मंदिराबाहेरच्या कारभाराचे ते प्रमुख होते.)
नहेम्या 12:33
अजऱ्या, एज्रा, मशुल्लाम,