Home Bibles यहेज्केल 6:1 · मराठी बायबल
यहेज्केल 6:1 · मराठी बायबल

मग पुन्हा मला परमेश्वराचा संदेश मिळाला.

Cross references

यिर्मया 29:16

पण बाबेलमध्ये ज्यांना आणले गेले नाही, त्या तुमच्या आप्तांविषयी परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो. ह्या गोष्टी दावीदाच्या सिंहासनावर आता बसलेल्या राजासाठी व यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या लोकांसाठी आहेत.

Interlinear

Choose Theme