Home Bibles यहेज्केल 45:16 · मराठी बायबल
यहेज्केल 45:16 · मराठी बायबल

“ह्या देशातील, प्रत्येकजण, राजाकरिता, या गोष्टी अर्पण करील.

Cross references

निर्गम 30:14

वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएली माणसाने परमेश्वराला हे अर्पण करावे.

यशया 16:1

तुम्ही लोकांनी राजाला नजराणा पाठविला पाहिजे. तुम्ही सेला येथील कोकरू वाळवंटामार्गे सीयोनकन्येच्या डोंगरावर (यरूशलेमला) पाठविले पाहिजे.

Interlinear

Choose Theme