Home Bibles यहेज्केल 45:11 · मराठी बायबल
यहेज्केल 45:11 · मराठी बायबल

एफा (कोरडे पदार्थ मोजण्याचे माप) बाथ (द्रव पदार्थ मोजण्याचे माप) सारख्याच आकाराचे असू द्या. ही मापे होमरच्या परिमाणात असली पाहिजेत. म्हणजे एफ व बाथ 1/10 होमर इतक्या मापाची असावीत.

Cross references

निर्गम 16:36

एक ओमर मान्ना म्हणजे त्यांचा मोजमापाप्रमाणे सुमारे आठवाट्या किंवा “एका एफाचा दहावाभाग” होता.

1 राजे 7:26

हौदाची जाडी तीन इंच रुंदीची होती. आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा फुलासारखी उमललेली होती. यात अकरा हजार गंलन पाणी मावत असे.

यशया 5:10

तेव्हा दहा एकराच्या द्राक्षाच्या मळ्यातून अगदी थोडा द्राक्षरस मिळेल आणि खूप पोती बियाणे वापरले तरी अगदी थोडे पीक येईल.”

Interlinear

Choose Theme