यहेज्केल 41:13 · मराठी बायबल
मग त्या माणसाने मंदिराचे मोजमापे केले. मंदिराची 100 हात (175फूट) लांबी होती. भिंतीसकट इमारत आणि अंगण ह्यांची लाबीही 100 हात (175फूट) होती.
Cross references
यहेज्केल 40:47
त्या माणसाने पटांगण मोजले. ते अगदी चौरसाकृती होते. ते 100 हात (175फूट) लांब व 100 हात (175फूट) रुंद होते. वेदी मंदिराच्या समोर होती.
यहेज्केल 42:2
त्या इमारतीची लांबी 100 हात व रुंदी 50 हात होती. लोक उत्तेरेकडच्या पटांगणातून ह्या इमारतीत प्रवेश करत.
यहेज्केल 42:8
बाहेरच्या पटांगणात असलेल्या खोल्या 50 हात (87 फूट 6 इंच) लांबीच्या होत्या. मंदिराच्या बाजूची, इमारतीची एकूण लांबी 100 हात होती.