Home Bibles यहेज्केल 41:11 · मराठी बायबल
यहेज्केल 41:11 · मराठी बायबल

बाजूच्या खोल्यांची दारे फरसबंदीवर उघडत. हा फरसबंदी पाया भिंतीचा भाग नव्हता. एक दार उत्तरेकडे तर दुसरे दक्षिणेकडे होते. फरसबंदी पाया सर्व बाजूंनी 5 हात (8 फूट 9 इंच) रुंद होता.

Cross references

यहेज्केल 41:9

बाजूच्या खोल्यांनी बाहेरची भिंत 5 हात (8 फूट 9 इंच) जाड होती.

यहेज्केल 42:4

इमारतीचे प्रवेशद्वारे उत्तरेकडे असले तरी, 10 हात रुंदीचा आणि 100 हात लांबीचा रस्ता इमारतीच्या दक्षिणेकडून गेला होता.

Interlinear

Choose Theme