Home Bibles ☰ Books यहेज्केल 40:15 · मराठी बायबल
यहेज्केल 40:15 · मराठी बायबल

द्वारमंडप बाहेरच्या बाजूपासून आतल्या बाजूपर्यंत 50 हात (87फूट 6 इंच) होता.

Cross references

1 इतिहास 28:11

दावीदाने मग मंदिराचा आराखडा, आपला मुलगा शलमोन याच्या स्वधीन केला. मंदिराभोवतालचे आवार, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचाही त्या आराखड्यात समावेश होता.

Interlinear

Choose Theme