Home Bibles यहेज्केल 30:23 · मराठी बायबल
यहेज्केल 30:23 · मराठी बायबल

मी मिसरच्या लोकांना राष्ट्रां-राष्ट्रांत विखरुन टाकीन.

Cross references

यहेज्केल 29:12

चाळीस वर्षे कोणीही तेथे राहणार नाही. मी मिसऱ्यांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकीन. मी त्यांना परदेशात रोवीन.”

यहेज्केल 30:17

आवेन व पी बेसेथ येथील तरुण युद्धात मारले जातील आणि स्त्रियांना धरुन नेतील.

यहेज्केल 30:26

मी मिसरी लोकांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकेल म्हणजे त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळेल.”

Interlinear

Choose Theme