यहेज्केल 27:14 · मराठी बायबल
तोगार्मा राष्ट्रातीललोक तुझ्याबरोबर घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे ह्यांचा व्यापार करीत.
Cross references
उत्पत्ति 10:3
गोमरचे मुलगे; आष्कनाझ, रीपाथ व तोगार्मा, हे होते.
1 इतिहास 1:6
गोमरचे मुलगे: आश्कनाज, रीफाथ, तोगार्मा
यहेज्केल 38:6
त्याचप्रमाणे गोमर आणि अती उत्तरेचा देश तोगार्मा हेही आपापल्या सैनिकांबरोबर असतील. त्या कैद्यांच्या संचलनात प्रचंड संख्येने लोक असतील.