Home Bibles यहेज्केल 10:8 · मराठी बायबल
यहेज्केल 10:8 · मराठी बायबल

(करुबांच्या पंखाखाली माणसाच्या हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता.)

Cross references

यशया 6:6

तेथे वेदीवर अग्नी प्रज्वलित केलेला होता एका सराफ देवदूताने चिमट्याने त्यातील निखारा उचलला. सराफ देवदूत तो निखारा घेऊन माझ्याकडे उडत आला.

यहेज्केल 1:8

त्यांच्या पंखाखाली मानवी हात होते. ते चार प्राणी होते. त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते.

यहेज्केल 10:21

प्रत्येक प्राण्याला चार तोंड व चार पंख होते. पंखाखाली मानवी हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता.

Interlinear

Choose Theme