Home Bibles यहेज्केल 10:16 · मराठी बायबल
यहेज्केल 10:16 · मराठी बायबल

आणि चाकेही त्यांच्याबरोबर वर गेली. जेव्हा करुब पंख पसरुन हवेत उडत, तेव्हा चाके दिशा बदलत नसत.

Cross references

यहेज्केल 1:19

चाके त्या प्राण्यांबरोबरच फिरत. जर ते प्राणी आकाशात उडाले, तर त्यांच्याबरोबर चाकेही उचलली जात.

Interlinear

Choose Theme