Home Bibles निर्गम 8:31 · मराठी बायबल
निर्गम 8:31 · मराठी बायबल

आणि परमेश्वराने मोशेची विनंती मान्य केली व त्याने फारो. त्याचे सेवक व त्याचे लोक यांच्यापासून सर्व गोमाशा दूर केल्या. तेथे एकही गोमाशी राहिली नाही.

Cross references

स्तोत्रसंहिता 14:3

परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे. सर्वलोक वाईट झाले आहेत. एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.

यशया 26:10

पापी माणसावर तू फक्त दयाच करीत राहिलास तर तो कधीच सत्कृत्य करायला शिकणार नाही. वाईट माणूस चांगल्या लोकांत राहिला तरी वाईट गोष्टीच करील: दुष्टाला परमेश्वराची महानता कदाचित कधीच कळणार नाही.

Interlinear

Choose Theme