Home Bibles निर्गम 8:13 · मराठी बायबल
निर्गम 8:13 · मराठी बायबल

मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात, अंगणात व शेतात होते ते सर्व बेडूक मेले.

Cross references

अनुवाद 34:10

इस्राएलला मोशे सारखा दुसरा संदेष्टा मिळाला नाही. परमेश्वराला मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता.

स्तोत्रसंहिता 105:31

देवाने आज्ञा केली आणि माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.

Interlinear

Choose Theme