Home Bibles निर्गम 7:24 · मराठी बायबल
निर्गम 7:24 · मराठी बायबल

मिसरच्या लोकांना नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले.

Cross references

निर्गम 7:18

मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसरचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.”

Interlinear

Choose Theme