Home Bibles निर्गम 40:27 · मराठी बायबल
निर्गम 40:27 · मराठी बायबल

नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.

Cross references

निर्गम 30:7

“अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर संगधी धूप जाळावा;

Interlinear

Choose Theme