Home Bibles निर्गम 40:25 · मराठी बायबल
निर्गम 40:25 · मराठी बायबल

नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे ठेवले; परमेश्वरने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

Cross references

निर्गम 25:37

मग ह्या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल.

निर्गम 40:4

मग तेज आणून आत ठेव व त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष मंडपात आण व त्यावरील दिवे योग्य ठिकाणी ठेव.

गणना 8:2

“मी तुला दाखविलेल्या जागेवर सात दिवे ठेवण्यास अहरोनास सांग, म्हणजे त्यांचा प्रकाश दीपवृक्षा समोरच्या जागेवर पडेल.”

गणना 8:3

परमेश्वराने मोशेद्वारे दिलेली आज्ञा अहरोनाने मानून त्याने तसे केले; त्याने त्या दिव्यांची तोंडे योग्य दिशेकडे करुन ते योग्य ठिकाणी ठेविले, त्यामुळे दीपवृक्षासमोरील भागावर त्यांचा उजेड पडला.

प्रकटीकरण 4:5

सिंहासनापासून विजा व भिन्न आवाज निघत होते. शिवाय गडगडाट निघत होते.सिंहासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते.

Interlinear

Choose Theme