निर्गम 40:21 · मराठी बायबल
मग मोशेने तो कोश पवित्र निवास मंडपात नेला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून आज्ञापटाचा कोश झाकला; अशा रीतीने त्याने पवित्र कोश सुरक्षित केला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
Cross references
निर्गम 26:33
सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील;
निर्गम 35:12
पवित्र कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट,
निर्गम 40:3
आज्ञापटाचा कोश त्या पवित्र मंडपात ठेव व तो अंतरपटाने झांक.
इब्री लोकांस 10:19
म्हणून बंधु आणि भगिनींनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण बिनधास्तपणे परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो.