Home Bibles निर्गम 39:17 · मराठी बायबल
निर्गम 39:17 · मराठी बायबल

मग त्यांनी न्यायाच्या ऊपपटांऱ्या टोकांस लावलेल्या दोन्ही गोल कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखव्व्या घातल्या.

Cross references

निर्गम 28:14

पीळ घातलेल्या दोरी सारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळया कराव्यात व त्या कोंदणात बसवाव्यात.

Interlinear

Choose Theme