Home Bibles निर्गम 38:2 · मराठी बायबल
निर्गम 38:2 · मराठी बायबल

त्याने तिच्या प्रत्येक कोपऱ्यास एक याप्रमाणे चार शिंगे बनविली व ती कोपऱ्यांना अशी जोडली की वेदी व शिंगे एकाच अखंड तुकड्यांची बनविलेली दिसू लागली; त्याने ती पितळेने मढविली.

Cross references

निर्गम 27:2

वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे बनवावी; प्रत्येक शिंग त्याच्या कोपऱ्यास जोडावे म्हणजे ते सर्व सलग व अखंड दिसेल; मग वेदी पितळेने मढवावी.

ईयोब 6:12

मी पाषाणासारखा शक्तीमान नाही. माझे शरीर पितळेचे बनलेले नाही.

Interlinear

Choose Theme