Home Bibles ☰ Books निर्गम 37:18 · मराठी बायबल
निर्गम 37:18 · मराठी बायबल

त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या.

Cross references

गणना 8:2

“मी तुला दाखविलेल्या जागेवर सात दिवे ठेवण्यास अहरोनास सांग, म्हणजे त्यांचा प्रकाश दीपवृक्षा समोरच्या जागेवर पडेल.”

Interlinear

Choose Theme