Home Bibles ☰ Books निर्गम 35:9 · मराठी बायबल
निर्गम 35:9 · मराठी बायबल

तसेच एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने आणावी.

Cross references

निर्गम 25:5

लाल रंगविलेली मेढ्यांची कातडी; तहशाची कातडी बाभळीचे लाकूड;

निर्गम 28:9

“मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या मुलांची बारा नांवे कोरावीत.

निर्गम 28:17

त्यात सुंदर रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्यात; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;

निर्गम 39:6

कारागिरांनी इस्राएलच्या मुलांची नांवे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविली.

Interlinear

Choose Theme