Home Bibles ☰ Books निर्गम 30:22 · मराठी बायबल
निर्गम 30:22 · मराठी बायबल

मग परमेश्वर मोशेला म्हणाला,

Cross references

निर्गम 35:15

धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी धूप, पवित्र निवास मंडपाच्या दारासाठी पडदा;

निर्गम 37:29

नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल तसेच सुगंधी शुद्ध धूप सुंगधीलोक बनवितात त्या प्रमाणे बनविला.

निर्गम 39:38

सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा;

Interlinear

Choose Theme