Home Bibles निर्गम 29:8 · मराठी बायबल
निर्गम 29:8 · मराठी बायबल

“मग त्याच्या मुलांना तेथे आणून त्यांना अंगरखे घालावेत;

Cross references

निर्गम 28:40

अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे, कमरबंद व फेटे करावेत; त्यामुळे त्या मुलांचा मान व आदर राखला जाईल.

निर्गम 40:14

मग त्याच्या मुलांना अंगरखे घाल.

लेवीय 8:13

मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

Interlinear

Choose Theme