Home Bibles ☰ Books निर्गम 28:24 · मराठी बायबल
निर्गम 28:24 · मराठी बायबल

ह्या दोन कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखव्व्या घालाव्यात.

Cross references

1 राजे 7:17

या खांबाच्या घुमट्यांना आच्छादायला म्हणून दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली.

1 राजे 7:18

मग त्याने पितळेचे, डाळिबांच्या आकाराचे शोभिवंत कळस केले. घुमट्यांच्या जाळड्यांवर या कळसांच्या दोन रांगा बसवल्या.

Interlinear

Choose Theme