Home Bibles निर्गम 26:22 · मराठी बायबल
निर्गम 26:22 · मराठी बायबल

पवित्र निवास मंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फव्व्या कराव्यात;

Cross references

निर्गम 26:15

“पवित्र निवास मंडपाला बाभळीच्या लाकडापासून केलेल्या फव्व्यांचा आधार द्यावा.

निर्गम 36:27

पवित्र निवास मंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी सहा फव्व्या.

Interlinear

Choose Theme