Home Bibles निर्गम 23:5 · मराठी बायबल
निर्गम 23:5 · मराठी बायबल

“जास्त ओझ्याच्या भारामुळे एखाद्या जनावराला चालता येत नसल्याचे तुम्ही पाहिले तर ते जनावर तुमच्या शत्रुचे असले तरी तुम्ही थांबून त्या जनावराला मदत करावी.

Cross references

अनुवाद 22:4

“कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्याला उठवून उभे राहायला मदत करा.

Interlinear

Choose Theme