Home Bibles निर्गम 23:10 · मराठी बायबल
निर्गम 23:10 · मराठी बायबल

“सहा वर्षे जमिनीची मशागत करा; पेरणी करा; धान्य पिकवा; चांगला हंगाम येऊ द्या.

Cross references

लेवीय 25:3

सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे;

लेवीय 25:7

आणि तुमची गायीगुरे व इतर पशू ह्यांनाही भरपूर खाद्य मिळेल.

Interlinear

Choose Theme