Home Bibles निर्गम 2:9 · मराठी बायबल
निर्गम 2:9 · मराठी बायबल

राजकन्या त्या बाईला म्हणाली, “बाई, ह्या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्याला दूध पाज आणि त्याची चांगली काळजी घे; त्याबद्दल मी तुला मोबदला देईन.”तेव्हा त्या बाईने ते बाळ घेतले आणि त्याची योग्य काळजी घेतली.

Cross references

No cross references available for this verse.

Interlinear

Choose Theme