Home Bibles निर्गम 16:27 · मराठी बायबल
निर्गम 16:27 · मराठी बायबल

शनिवारी काही लोक अन्न गोळा करावयास बाहेर गेले परंतु त्यांना काहीच मिळाले नाही.

Cross references

नीतिसूत्रे 20:4

आळशी मनुष्य बी पेरायचादेखील आळस करतो. म्हणून हंगामाच्या वेळी तो अन्न शोधतो, पण त्याला काहीही मिळत नाही.

Interlinear

Choose Theme