Home Bibles निर्गम 13:20 · मराठी बायबल
निर्गम 13:20 · मराठी बायबल

इस्राएल लोकांनी सुक्कोथ हे ठिकाण सोडले व रानाजवळील एथाम या ठिकाणी त्यांनी तळ दिला.

Cross references

निर्गम 12:37

तेव्हा इस्राएल लोक मिसरमधून निघून रामसेस येथून प्रवास करीत सुक्कोथ येथे गेले. मुलेबाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते.

गणना 33:5

इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथला गेले.

गणना 33:6

ते सुक्कोथहून एथामला गेले. लोकांनी तेथे वाळवंटाच्या काठावर तंबू ठोकले.

Interlinear

Choose Theme