Home Bibles एस्तेर 7:1 · मराठी बायबल
एस्तेर 7:1 · मराठी बायबल

तेव्हा राजा आणि हामान राणी एस्तेरकडे भोजनाला गेले.

Cross references

एस्तेर 3:15

राजाच्या हुकूमानुसार सर्व तातडीने निघाले. शूशन राजावाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले पण शूशन नगर मात्र चिंत्ताक्रांत झाले.

एस्तेर 5:8

राजाची माझ्यावर कृपादृष्टी असेल आणि मी मागेन ते द्यायला राजा खुशीने तयार असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानसाठी आणखी एक मेजवानी देईन. मला खरोखर काय हवे ते मी उद्या सांगीन.”

Interlinear

Choose Theme