Home Bibles एस्तेर 4:12 · मराठी बायबल
एस्तेर 4:12 · मराठी बायबल

मग एस्तेरचा हा निरोप मर्दखयला मिळाला. मर्दखयला तिचा निरोप मिळाल्यावर त्याने आपले उत्तर पाठवले. “राजमहालात राहतेस म्हणून तू यातून सुटशील असे समजू नकोस.

Cross references

No cross references available for this verse.

Interlinear

Choose Theme