Home Bibles एस्तेर 1:9 · मराठी बायबल
एस्तेर 1:9 · मराठी बायबल

राणी वश्ती हिनेही राजमहालातील स्त्रियांना मेजवानी दिली.

Cross references

एस्तेर 5:4

एस्तेर म्हणाली, “तुमच्यासाठी आणि हामानसाठी मी भोजन तयार केले आहे. तुम्ही आणि हामान या भोजनाला आज यावे”

एस्तेर 5:8

राजाची माझ्यावर कृपादृष्टी असेल आणि मी मागेन ते द्यायला राजा खुशीने तयार असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानसाठी आणखी एक मेजवानी देईन. मला खरोखर काय हवे ते मी उद्या सांगीन.”

Interlinear

Choose Theme