Home Bibles एस्तेर 1:18 · मराठी बायबल
एस्तेर 1:18 · मराठी बायबल

“राणीचे कृत्य आजच पारस आणि मेदय इथल्या अधिकाऱ्यांच्या बायकांच्या कानावर गेले आहे. त्यांच्यावर तिच्या या वर्तणुकीचा प्रभाव पडेल. त्या बायकाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील. त्यातून अनादर आणि संताप फैलावेल.

Cross references

शास्ते 5:29

तिच्या चाणाक्ष दासीने, होय दासीने, तिला उत्तर दिले.

1 राजे 11:3

त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले.

Interlinear

Choose Theme