अनुवाद 3:19 · मराठी बायबल
तुमच्या बायका, मुलेबाळे आणि गायीगुरे (ती बरीच आहेत हे मला माहीत आहे) इथेच मी दिलेल्या प्रदेशात राहतील.
Cross references
गणना 32:16
पण रऊबेनच्या आणि गादच्या घराण्यातील लोक मोशेकडे गेले. ते म्हणाले, “आम्ही या जागेवर आमच्या मुलांसाठी शहरे आणि आमच्या जनावरांसाठी गोठे उभारू.
गणना 32:26
आमच्या बायका, मुले आणि आमची सर्व जनावरे गिलाद शहरात राहतील.