Home Bibles अनुवाद 23:25 · मराठी बायबल
अनुवाद 23:25 · मराठी बायबल

कोणाच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता पण विळ्याने कापून नेऊ नका.

Cross references

मत्तय 12:1

त्या दिवशी म्हणजे शब्बाथदिवशी येशू धान्याच्या शेतातून चालला होता. शेतात पीक उभे होते. येशूच्या शिष्याना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले.

मार्क 2:23

नंतर असे झाले की, येशू शब्बाथ दिवशी शेतातून जात असता, जाताना त्याचे शिष्य कणसे मोडू लगले.

लूक 6:1

नंतर असे झाले की, शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता. आणि त्याचे शिष्य धान्याची कणसे मोडून हातावर चोळून खात होते.

Interlinear

Choose Theme