Home Bibles अनुवाद 22:27 · मराठी बायबल
अनुवाद 22:27 · मराठी बायबल

त्याला ही मुलगी रानात आढळली. त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.

Cross references

1 करिंथकरांस 13:7

सर्व काही खरे मानण्यास सिध्द असते

Interlinear

Choose Theme