Home Bibles अनुवाद 22:18 · मराठी बायबल
अनुवाद 22:18 · मराठी बायबल

यावर गावच्या पंचानी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी.

Cross references

निर्गम 18:21

तू लोकांमधून कर्तबगार देवाला भिणारे, व विश्वासू, पैसे खाऊन आपला निकाल बदलून अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकावर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम.

Interlinear

Choose Theme