Home Bibles अनुवाद 22:11 · मराठी बायबल
अनुवाद 22:11 · मराठी बायबल

“लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरु नका.

Cross references

लेवीय 19:19

“तुम्ही माझे नियम पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करु नका; दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरु नका; भिन्न सूत एकत्र करुन विणलेला कपडा अंगात घालू नका.

लूक 5:36

त्याने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली, “कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही, जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही.

Interlinear

Choose Theme