दानीएल 11:9 · मराठी बायबल
उत्तरेचा राजा दक्षिणेच्या राज्यावर हल्ला करील पण त्याचा पराभव होईल व तो आपल्या देशाला परत जाईल.
Cross references
दानीएल 11:11
मग दक्षिणेचा राजा खूप चिडेल. तो उत्तरेच्या राजावर चालून जाईल . उत्तरेच्या राजाजवळ मोठे सैन्य असूनसुध्दा त्याचा पराभव होईल.
जखऱ्या 6:6
काळे घोडे उत्तरेला, लाल घोडे पूर्वेला, पांढरे घोडे पश्चिमेला व तांबडे ठिपके असलेले घोडे दक्षिणेला जातील.”
प्रकटीकरण 17:14
ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील पण कोकरा त्यांच्यावर मात करील. कारण तो प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा आहे.आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले, निवडलेले, विश्वासू अनुयायी असतील.”