Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 7:31 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 7:31 · मराठी बायबल

जेव्हा मोशेने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नीट पाहता यावे म्हणून तो त्या जळत्या झुडपाजवळ गेला. मोशेने एक वाणी ऐकली, तो आवाज प्रभूचा होता.

Cross references

निर्गम 3:3

तेव्हा मोशे स्वत:शी म्हणाला, “हे झुडूप जळत असून जळून नष्ट का होत नाही हे मी जरा जवळ जाऊन पाहातो.”

Interlinear

Choose Theme