Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 25:4 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 25:4 · मराठी बायबल

फेस्तने उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे बंदिवासात आहे आणि मी स्वत: लवकरच कैसरीयाला जाणार आहे.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 24:23

मग फेलिक्सने शतधिपतीला आज्ञा केली की, पौलाला पहाऱ्यात ठेवावे, परंतु त्याला थोडी मोकळीक देण्यात यावी. आणि असाही हुकूम केला की, त्याच्या मित्रांना त्याची गरज भागविण्यास मना करु नये.

Interlinear

Choose Theme