Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 24:3 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 24:3 · मराठी बायबल

फेलिक्स महाराज, आम्ही हे सर्व प्रकारांनी व सर्व ठिकाणी हे कृतज्ञतेने मान्य करतो.

Cross references

लूक 1:3

थियफिला महाराज, सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास मी केला आहे, म्हणून मला असे वाटले की, या सर्व घटनांविषयी आपणांला व्यवस्थित माहिती लिहावी.

प्रेषितांचीं कृत्यें 23:26

क्लौद्य लुसिया याजकडून, राज्यपाल फेलिक्स महाराज यांस, सलाम.

प्रेषितांचीं कृत्यें 26:25

पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे.

Interlinear

Choose Theme