Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 24:12 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 24:12 · मराठी बायबल

मी मंदिरात कोणाशी वाद घालताना, सभास्थातात किंवा बाहेर कोठे कोणाला चिथावून देताना या लोकांना आढळलो नाही.

Cross references

योहान 18:21

मला तू का विचारतोस? ज्यांनी माझी शिकवण ऐकली, त्यांना विचार, मी काय बोललो ते त्यांना माहीत आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 24:5

हा मनुष्य त्रास देणारा आहे, जगात सगळीकडे यहूदी लोकांना त्याने त्रास दिलेला आहे. तो नासरेथकराच्या पंथाचा पुढारी आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 24:18

तेथे मी कसलाही जमाव केला नव्हता अगर दंगा ही केला नव्हता

प्रेषितांचीं कृत्यें 25:8

पौल आपला बचाव करण्यासाठी असे म्हणाला, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या, मंदिराच्या किंवा कैसराच्या विरुद्ध काही गुन्हा केलेला नाही.”

प्रेषितांचीं कृत्यें 28:17

तीन दिवसांनंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. जेव्हा सर्व जण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुद्ध मी काहीही केलेले नाही. तरी मला यरुशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि

Interlinear

Choose Theme