Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 22:27 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 22:27 · मराठी बायबल

सरदार पौलाकडे आला व म्हणाला, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?” पौल म्हणाला, “होय.”

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 22:25

परंतु जेव्हा पौलाला चाबकाने मारण्यासाठी बाहेर काढले, तेव्हा पौल जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्याच्यामध्ये काही अपराध आढळत नाही अशा रोमी नागरिकाला तुमचे हे चाबकाचे मारणे कायदेशीर ठरते काय?”

Interlinear

Choose Theme