Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 20:13 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 20:13 · मराठी बायबल

तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो. तेथे आम्ही पौलाला घेणार होतो. त्यानेच अशा प्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वत: पायी जायचे.

Cross references

मार्क 1:35

अगदी पहाटेच अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला. तेथे त्याने प्रार्थना केली.

मार्क 6:31

नंतर येशू त्यांना म्हाणाला, “तुम्ही माझ्याबरोबर एकांती चला आणि थोडा विसावा घ्या. तो असे म्हणाला कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.

मार्क 6:46

त्यांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.

Interlinear

Choose Theme