Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 2:26 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 2:26 · मराठी बायबल

म्हणून माझे हृदय आनंदाने आहे आणि माझे तोंड आनंदाने बोलते. होय, माझे शरीरदेखील आशा धरुन राहील

Cross references

स्तोत्रसंहिता 16:9

त्यामुळे माझे ह्दय आणि माझा आत्मा आनंदीत राहील माझे शरीरही सुरक्षित असेल.

स्तोत्रसंहिता 22:22

परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझ्याबद्दल सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन.

स्तोत्रसंहिता 30:11

मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस. तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस. तू माझे दुखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुडाळलेस.

स्तोत्रसंहिता 63:5

चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.

स्तोत्रसंहिता 71:23

तू माझ्या आत्म्याचा उध्दार केलास. माझा आत्मा आनंदी होईल. मी माझ्या ओठांनी स्तुतिगीते गाईन.

Interlinear

Choose Theme