Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 19:37 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 19:37 · मराठी बायबल

तुम्ही या दोघांना (गायस व अरिस्तार्ख) येथे घेऊन आलात. वस्तुत:त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 25:8

पौल आपला बचाव करण्यासाठी असे म्हणाला, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या, मंदिराच्या किंवा कैसराच्या विरुद्ध काही गुन्हा केलेला नाही.”

रोमकरांस 2:22

तुम्ही व्यभिचार करु नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करतां? तुम्ही मूर्तिचा तिरस्कार करता पण देवळात चोरी करता?

1 करिंथकरांस 10:32

यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका.

2 करिंथकरांस 6:3

आमची सेवा दोषी ठरु नये यासाठी आम्ही कोणालाही दोष देत नाही.

Interlinear

Choose Theme