Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 17:8 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 17:8 · मराठी बायबल

शहराच्या अधिकाऱ्यांनी व इतर लोकांनी हे ऐकले. ते खूपच अस्वस्थ झाले.

Cross references

मत्तय 2:3

हे ऐकून हेरोद राजा तसेच यरुशलेम नगराचे रहिवासी घाबरुन गेले.

योहान 11:48

आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.”

Interlinear

Choose Theme